Posts

Showing posts from January, 2023

Terror­free atmosphere must for good ties with Pak.’

  Terror­free atmosphere must for good ties with Pak.’ Press Trust of India NEW DELHI India has always wanted normal neighborly  rela­tions with Pakistan, but there should be an at­mosphere free from terror and violence for such ties, External A ff airs Ministry spokesperson Arindam Bagchi said on Thursday. He was responding to queries at a media briefing on Pakistan Prime Minister Shehbaz Sharif ’s o ff er last week to hold talks with In­dia to resolve outstanding issues such as Kashmir. In an interview with a UAE­ based news channel last week, Mr. Sharif had said that Pakistan had learnt its lesson after three wars with India and now wanted to live in peace with India, provided that “we are able to resolve our genuine problems”. ‘Terror­ free atmosphere must for good ties’ “My message to the Indian leadership and Prime Minister [Narendra Modi] is that, ‘let’s sit down at the table and have serious and sincere talks to re­ solve our burning issues like Kashmir, where fla­grant vi...

काकोलूकीयम् (प्रस्तावना)

    ।। श्रीः ।। पञ्चतंत्रातील तिसरे तंत्र   काकोलूकीयम्   (प्रस्तावना) मित्रांनो , आपलं रोजचं जगणं एक लढाई असते . वैय्यक्तिक आणि सामाजिक अशा दोन आघाड्यांवर एकाचवेळी लढलेली. त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला वैय्यक्तिक नीतीनियम आणि सामाजिक नीतीनियम ह्या दोहोंचे उत्तम प्रकारे भान ठेवावे लागते. वैय्यक्तिक जीवनाची मार्गदर्शक तत्त्व आपल्याला संतांनी चांगल्याप्रकारे सांगितली आणि त्यामुळेच बर्‍याच प्रमाणात आज भारत हा शांतताप्रिय देश   अजून तरी आहे . पण वैय्यक्तिक जीवनाची आणि सामाजिक जीवनाची तत्त्व पूर्णपणे वेगळी असतात . कित्येक वेळेला एकमेकाना छेद देणारी सुद्धा . वैय्यक्तिक आयुष्यात अत्यंत निर्लोभ, स्वार्थरहित, छक्के पंजे न करता, प्रसंगी आपल्या लोकांसोबत अत्यंत क्षमाशील असलं पाहिजे. पण एका देशाचा नागरीक म्हणून देशहितासाठी घ्यावे लागणारे निर्णय घेतांना देशासाठी साधलेला स्वार्थ निस्वार्थ असतो. स्वराज्यासाठी बोललेलं खोटं हे सत्य असतं. (अफजल खानाशी शिवाजीचा वकील बेमालूम खोटं बोलला म्हणून तर पुढची लढाई जिंकली.) नरो वा कुंजरो...